शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
2
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
4
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
5
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
6
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
7
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
8
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
9
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
10
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
11
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
12
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
13
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
14
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
15
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
16
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
17
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
19
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
20
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

सोनईत पाच ठिकाणी घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:32 AM

नेवासा तालुक्यातील सोनईत पाच ठिकाणी घरफोड्यांचा प्रकार घडला. चोरांनी सोने-चांदी रोख रक्कमेसह दोन लाखांचा ऐवज लंपास केला

सोनई : नेवासा तालुक्यातील सोनईत पाच ठिकाणी घरफोड्यांचा प्रकार घडला. चोरांनी सोने-चांदी रोख रक्कमेसह दोन लाखांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार मंगळवारी (दि.७) पहाटेच्या सुमारास घडला.सोनई येथील गणेशवाडी रोडवरील संजय कचरू दरंदले यांच्या घरातून सोने-चांदी रोख रक्कमेसह लाखाचा ऐवज चोरांनी पळविला. त्याचबरोबर रंभादास मोहन शेटे, कडूभाऊ संपत मगर, संदीप गणपत कवडे, तसेच काकडे वस्तीवर चोरांनी हात साफ केला.यापैकी केवळ संजय दरंदले यांनीच पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चार तोळ्याचे नेकलेस, लहान मुलांच्या हातातील चांदीचे कडे, कमरेची साखळी, चांदीची कळशी, नारळ, दोनशे ग्रॅम चांदी अंदाजे ९० हजारांच्या चांदीचे दागिने, वस्तू व घरातील रोख ५० हजार रूपये असा एकूण एक लाख १९ हजार रूपयांचा ऐवज चोरीस गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांनी चोरी झालेल्या ठिकाणी पाहणी केली. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा