शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

सुजाता, स्नेहल, जयश्री प्रथम क्रमांकाच्या मानकरी

By admin | Published: April 24, 2016 11:00 PM

‘सखी महोत्सव’ याअंतर्गत पार पडलेल्या मँगो क्वीन, फॅन्सी क्वीन, ब्रायडल क्वीन यामध्ये अनुक्रमे सुजाता कोठारी, स्नेहल बगाडे, जयश्री सिद्ध या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.

श्रीगोंदा : लोकमत सखी मंच व राहुल अ‍ॅटोमोबाईल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सखी महोत्सव’ याअंतर्गत पार पडलेल्या मँगो क्वीन, फॅन्सी क्वीन, ब्रायडल क्वीन यामध्ये अनुक्रमे सुजाता कोठारी, स्नेहल बगाडे, जयश्री सिद्ध या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.उर्वरित निकाल- मँगो क्वीन- द्वितीय- विद्या गुंदेचा, तृतीय- सारिका दंडनाईक. फॅन्सी क्वीन- द्वितीय- श्रद्धा खरात, तृतीय- नीलिमा निसळ. ब्रायडल क्वीन- द्वितीय- शुभांगी निंबाळकर, तृतीय- स्नेहा कोठारी.कार्यक्रमाची सुरुवात लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने झाली. यावेळी व्यासपीठावर राहुल अ‍ॅटोमोबाईल्सचे मच्छिंद्र सुपेकर, गयाबाई सुपेकर, बाळासाहेब काकडे आदी उपस्थित होते. स्पर्धांचे परीक्षण किरण गांधी, स्वाती क्षीरसागर, प्रमिला ठवाळ यांनी केले.कार्यक्रमस्थळी कविता खराडे, राजश्री शर्मा, रूपाली दरेकर, मनिषा दंडनाईक, अनिता साळवे, कल्पना राक्षे या सखींना गायनाची संधी देण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी काकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छाया शेळके, कविता खराडे, अनुपमा बगाडे, पूनम फिरोदिया, मनिषा काकडे, अनुपमा फडणवीस, सुहासिनी गांधी, विजया लंके, विद्या गुंदेचा यांनी सहकार्य केले. विजेत्या सखींना प्रभात डोमेस्टीक अप्लायन्सेस यांच्यातर्फे बक्षिसे देण्यात आली.(प्रतिनिधी)