शहरं
Join us  
Trending Stories
1
Agniveer: "शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत"! राहुल गांधींच्या दाव्यावर काय म्हणाले अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील?
2
'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?
3
VIDEO : राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवताच कॅमेरा फिरला! काँग्रेस म्हणाली, बघा 'जादू'!
4
UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा...
5
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी
7
मेधा पाटकरांना 5 महिने कारावास अन् 10 लाखांचा दंड, 23 वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा
8
विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर....
9
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी 
10
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
11
'सिंचन घोटाळ्यातील आरोपी भाजपसोबत', AAP खासदाराच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
12
राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू
13
“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
14
“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 
15
"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल
16
"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  
17
'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान
18
“खऱ्या अर्थाने वंचित, दलितांना न्याय देण्याचे काम भाजपा करते”; अमित गोरखेंची प्रतिक्रिया
19
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंसह या पाच जणांना संधी
20
शेकडो कर्मचाऱ्यांसाठी रतन टाटा बनले संकटमोचक; नोकरीवरुन काढण्याची नोटीस घेतली मागे

गणेशोत्सवात तीन ड्राय डे

By admin | Published: August 26, 2014 11:12 PM

अहमदनगर: गणेश उत्सवानिमित्त जिल्हाभर तीन दिवस मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिले आहेत़

अहमदनगर: गणेश उत्सवानिमित्त जिल्हाभर तीन दिवस देशी व विदेशी मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी मंगळवारी दिले आहेत़गणेशोत्सव २९ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात साजरा केला जाणार आहे़ गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात शहरासह जिल्ह्यातील नागरिक सहभागी होत असतात़ उत्सव काळात काही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे़ या काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही, यासाठी शहरात गणेशमूर्ती स्थापनेच्या दिवशी २९ आॅगस्ट रोजी दारू बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत़ तर शहरासह जिल्ह्यात ८ सप्टेंबर रोजी दारु बंदी असणार आहे़ याशिवाय भिंगार येथील गणेश विसर्जनाच्या दिवशी ६ सप्टेंबर रोजी दारु बंदी असून, जिल्ह्यातील दारु विक्री वरील तीन दिवस बंद राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे़(प्रतिनिधी)