शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

मुळा धरणातून आज पाणी सोडणार

By admin | Published: August 05, 2016 11:34 PM

बारागाव नांदुर : मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणात समाधानकारक साठा झाल्याने शनिवारी मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल,

बारागाव नांदुर : मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणात समाधानकारक साठा झाल्याने शनिवारी मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती शाखा अभियंता शामराव बुधवंत यांनी दिली़ २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठा असलेल्या मुळा धरणात २२ हजार ३५१ दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची नोंद झाली़ धरणाकडे सायंकाळी सहा वाजता दहा हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे़ गुरूवारी कोतुळ येथे केवळ १ मिलीमीटर पावसाची नोंद झाली़ २२ हजार ९९६ दलघफू पाणी साठा झाल्यानंतर मुळा नदी पात्रात पाणी सोडण्याचे निश्चित होणार होते़ शुक्रवारी दुपारी पाण्याची आवक ५ हजार ६३८ क्सुसेकने होती़ ती सायंकाळी दहा हजार क्युसेकपर्यंत गेली़ संभाव्य वाढ लक्षात घेता, शनिवारी धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे़ त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे़ मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर दिवसभर ढगाळ वातावरण होते़ हलक्या पावसाच्या सरीने हजेरी लावली़