शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
3
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
4
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
5
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
6
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
7
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
8
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
9
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
10
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
11
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
12
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
13
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
14
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
15
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
16
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
17
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
18
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
19
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
20
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?

तरुणाच्या अपहरणप्रकरणी ग्रामस्थ संतप्त

By admin | Published: August 17, 2016 12:32 AM

राहुरी : वांबोरी फाटा येथून अपहरण झालेल्या युवकाचा शोध न लागल्याने संतप्त नागरिकांनी राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला़ तसेच पोलीस

राहुरी : वांबोरी फाटा येथून अपहरण झालेल्या युवकाचा शोध न लागल्याने संतप्त नागरिकांनी राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला़ तसेच पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले़ दोन दिवसात तपास न लागल्यास जेलभरो आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला़राहुरी येथील राजूभाऊ शेटे यांच्या कार्यालयासमोर आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी मंगळवारी सभा झाली़ या सभेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी मोर्चाने तहसील कचेरीवर जाऊन नायब तहसीलदार वैशाली गुंजाळ, पोलीस उपनिरिक्षक बालाजी श्ोंगेपल्लू, महावीर जाधव यांना निवेदन दिले़ गुन्हेगारांना अटक करा अन्यथा जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला़सभेत बोलताना बारागाव नांदुर येथील सिंधुताई पवार म्हणाल्या, राहुरी तालुक्यात दहशतीचे वातावरण आहे़ न्याय मिळत नसेल तर भव्य मोर्चा व जेलभरो आंदोलन छेडू़ शिलाताई देशमुख म्हणाल्या, मुलींच्या छेडाछाडीचे प्रकार वाढले आहे़ पोलिसांनी त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे़ पोलिसांना बंदोबस्त करता येणे शक्य नसेल तर महिला कायदा हातात घेतील़ यावेळी संजीव भोर, राजूभाऊ शेटे, अ‍ॅड़ राहुल शेटे, सरपंच सचिन शिंदे, देवेंद्र लांबे, भरत धोत्रे, शेख, शाम गोसावी यांची भाषणे झाली़ (तालुका प्रतिनिधी)