शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती
3
बहुमत असले तरी अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपसोबत जाणार? जम्मू काश्मीरमध्ये लावले जातायत अंदाज
4
मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू
5
कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा
6
Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे
7
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
8
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
9
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
10
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
11
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
12
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
13
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
14
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
15
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
16
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
17
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
18
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
19
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
20
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर

महिलांनी फोडली लाखाची दहीहंडी...

By admin | Published: August 25, 2016 11:36 PM

महिलांनी फोडली लाखाची दहीहंडी...

पाथर्डी येथील एकात्मता मंडळाच्यावतीने आयोजित दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई येथील महिलांच्या पथकाने दहीहंडी फोडून १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस पटकावले़ मंडळाचे अध्यक्ष दत्ता आरगडे, अ‍ॅड़ प्रताप ढाकणे, शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, अनिल कराळे, कल्याण एकशिंगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले़शिल्पा शेट्टी यांची साद़़

प्रेरणा प्रतिष्ठानतर्फे एस़टी़ बसस्थानक चौकात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते़ अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या उपस्थितीत दहीहंडी फोडण्यात आली़ त्यांनी नगरकरांना साद घालताच चाहत्यांनी जल्लोष केला़ यावेळी शिल्पा शेट्टी यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती़ आमदार संग्राम जगताप यांच्यासह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते़ मुंबईच्या जय भगवान पथकाने दहीहंडी फोडून १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस पटकावले़