शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

निवडणूक कामासाठी ११ कक्ष स्थापन

By admin | Published: September 14, 2014 1:36 AM

अकोला जिल्हाधिकरी कार्यालयात कक्ष स्थापन, अधिकारी व कर्मचार्‍यांची नेमणूक.

अकोला : विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात ११ कक्ष स्थापन करण्यात आले असून, अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली.निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर करण्यात आला असून, आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. जिल्हय़ातील अकोला पूर्व, अकोला पश्‍चिम, आकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या पाचही विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या कामासाठी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या आदेशानुसार ११ कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. त्यामध्ये कर्मचारी व्यवस्थापन, प्रशिक्षण, संगणक व्यवस्थापन व संभाषण नियोजन कक्ष, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची वाहतूक, डाटा एंट्री, प्रथम तपासणी, मतदान यंत्रांची सरमिसळ-वितरण व गोदाम व्यव्यस्थापन कक्ष, वाहतूक व्यवस्थापन आणि कायदा व सुव्यवस्था कक्ष, निवडणूक साहित्य कक्ष, आचारसंहिता अंमलबजावणी कक्ष, प्रसार माध्यम कक्ष, स्वीप कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष, हेल्पलाईन व तक्रार निवारण कक्ष, निवडणुकीचे महत्त्वाचे इतर कामकाज कक्ष, निवडणूकविषयक खर्च संनियंत्रण कक्ष आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कक्ष, असे ११ कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.