कोहा सरपंच पदी देवकी लक्ष्मण येवले, मोहाळा सरपंच वंदना बाबाराव पळसपगार, कुटासा सरपंच पदी अनंता रघुनाथ लाखे, दनोरी सरपंच पदी कान्होपात्रा नंदकिशोर वाघमारे, खिरकुंड बु. सरपंच पदी शोभा डिगांबर कासदे, खैरखेड सरपंच पदी अनुराधा विजय मेतकर, आंबोडा सरपंच पदी प्रशांत भिमराव ताडे, हनवाडी- अरुण रामराव फसाले, पिप्री खु.- दिपक रामदास भगत, पणज- मधुकर देवराव कोल्हे, पारळा- संगीता सुमेध बागलकर, बोर्डी- स्वाती गोपाल चंदन, वरुर- सुनिता सतीश घनबहादुर, दिनोडा-अनिता पुरूषोत्तम गिते, देवर्डा- वत्सलाबाई रामचंद्र खंडारे, देवरी- वर्षा संतोष गायकवाड, लाडेगांव-शारदा विजय बोद्रे यांची निवड झाली. तर मंचनपुर व पातोंडा या ठिकाणी उमेदवार नसल्याने सरपंच रिक्त राहिले.
तसेच उपसरपंच पदी कोहा- सारीका हिरालाल कासदेकर, मोहाळा- इमरानउल्ला खाँ अजहरउल्ला खाँ पटेल , कुटासा- ओकांरराव विश्वनाथ रामागाडे, दनोरी- मिना बाळकृष्ण इंगळे, मंचनपुर- सुवर्णा ज्ञानेश्वर चौधरी, खिरकुंड- होलाराम पांडुरंग बेलसरे, खैरखेड- सुभाष भाऊदास गोंडाने, आंबोडा- पुनम प्रमोद कावरे, हनवाडी- वंदना नारायण येरोकार, पातोंडा- विनोद भिमराव सोळंके, पिंप्री खु.- दुर्योधन श्यामराव जंवजाळ, पणज- गजानन हरिदास आकोटकर, पारळा- दादाराव जयदेव गवई, बोर्डी- राजेश श्रीधरराव भालतिलक, वरुर- गोपाल हरिभाऊ रावणकार, दिनोडा- सागर अरुण थोरात, देवर्डा- गोकुळा रमेश बगाडे, देवरी- सुनिता विठ्ठल तायडे, लाडेगांव- पवन मोहन रायबोले यांची निवड झाली.