शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

नऊ वर्षांत १.२५ कोटी वाहनांची भर

By admin | Published: December 04, 2014 12:42 AM

वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण वाढले.

नीलेश शहाकार/बुलडाणाराज्यातील रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढली असून, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि पार्किंगची डोकेदुखी, तसेच अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गत नऊ वर्षांत तब्बल १ कोटी २५ लाख वाहनांची भर राज्यातील रस्त्यांवर पडल्याचे महामार्ग पोलिसांच्या अहवालात नमूद आहे. दुचाकी, तीन चाकी, चार चाकी आणि सहा आसनी गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अपघातांचेही प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. २0१४ मध्ये राज्यात ६१ हजार ८८३ रस्ते अपघात झाले. साधारण नऊ वर्षांपूर्वी हीच आकडेवारी १0 हजारांनी कमी होती. वाढलेली वाहने आणि वाहनचालकांचा हलगर्जी ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. २00६ साली ९९ लाख ३५ हजार ९६५ वाहने रस्त्यावर धावत होती. २0१४ साली वाहनांची संख्या २ कोटी २५ लाखापर्यंत पोहोचली. या आठ वर्षात जवळपास १ कोटी २५ लाख ६४ हजार ३५ वाहनांची भर पडली. राज्यातील वाहनांची संख्यावर्ष           वाहने२00६       ९९,३५,९६५२00७       १,0९,६६,४३४२00८       १,२१,७0,९९१२00९       १,३३,३५,३६१२0१0       १,४४,५0,९0८२0११       १,५७,६८,४२१२0१२       १,७४,३४,0९९२0१३       १,९४,३२,000 २0१४       २,२५,00,000