शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

मूर्तिजापूरात १६ किलो गांजा जप्त; दहशदवात विरोधी पथकाची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2021 4:36 PM

Cannabis seized in Murtijapur राष्ट्रीय महामार्गावर १ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. 

मूर्तिजापूर : अमरावतीवरुन मूर्तिजापूर शहरात गांजा विक्रीसाठी आलेला १६ किलो गांजा दहशदवाद विरोधी पथकाने हस्तगत केला. राष्ट्रीय महामार्गावर १ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.          अमरावती येथून अॉटो रिक्षातून गांज्याची वाहतूक करतांना अॉटो रिक्षासह  तब्बल १६ किलो गांजा असा ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल अकोला दहशवादी पथकाने जप्त केला आहे. बुधवारी १ सप्टेंबर रोजी दहशतवाद विरोधी पथक  हे मूर्तिजापुर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहिती नुसार अमरावती वरुन मूर्तिजापूर येथे गांजा विक्री करण्यासाठी ऑटो रिक्षा क्रमांक एम एच २७ बी डब्ल्यू ५१७१ मध्ये आणत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यावरुन -अमरावती मूर्तिजापूर बायपासवर कारंजा टी पॉइंट येथे नाकाबंदी करून ऑटो रिक्षाची तपासणी कली असता समोरील शीट खाली गांजा भरलेली प्लास्टिक पिशवी दिसून आली. या प्रकरणी चालक शेख आसिफ शेख यूसुफ (२९) रा. रहमतनगर अमरावती याला ताब्यात घेण्यात आले.  किलो गांजा कीमत १ लाख ६० हजार किंमतीचा गांजा व ऑटो रिक्शा किंमत २ लाख रुपये व एक मोबाइल किमत १० हजार रुपये असा ३ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरCrime Newsगुन्हेगारी