शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पुनोतीच्या ग्राहकाला दिले२0 हजारांचे वीज देयक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 8:13 PM

सायखेड : धाबा विद्युत वितरण केंद्रांतर्गत येणार्‍या पुनोती खु. ये थील संतोष वरठे या विद्युत ग्राहकाला एक महिन्याचे घरगुती  वीज वापराचे देयक २0 हजार आठशे रुपये देण्याचा प्रताप विद्यु त वितरण केंद्राने घडविला.

ठळक मुद्देधाबा वीज वितरण केंद्राचा प्रतापपुनोती खु. येथील संतोष वरठे या विद्युत ग्राहकाला महावितरणचा शॉक

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेड : धाबा विद्युत वितरण केंद्रांतर्गत येणार्‍या पुनोती खु. ये थील संतोष वरठे या विद्युत ग्राहकाला एक महिन्याचे घरगुती  वीज वापराचे देयक २0 हजार आठशे रुपये देण्याचा प्रताप विद्यु त वितरण केंद्राने घडविला.विशेष म्हणजे, वीज वापर कमी असताना व दरमहा २00 ते  ४00 रुपये बिल येत असताना सदर ग्राहकाचे इलेक्ट्रिक मीटर  अतिवेगाने फिरते. त्याबाबत त्यांनी वितरण विभागाला लेखी  अर्जाद्वारे कळविले, तरीही दखल घेतल्या गेली नाही. धाबा  विद्युत वितरण केंद्राच्या हद्दीत येणार्‍या गावामध्ये अनेक वीज  ग्राहकांच्या घरातील मीटर रिडिंग न घेता फॉल्टी मीटरच्या  नावाखाली जास्त वीज बिल देऊन होणारी अवैध वीज चोरी ख पविली जात आहे. याबाबत अनेक तक्रारी असूनसुद्धा त्याचे  निवारण होत नसल्याने व येणारे जास्त बिल भरण्यास असर्मथ  असल्याने ग्राहकांकडील मीटर काढून नेण्यात येते. हा प्रकार  ग्रामीण भागात सुरू असून, याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे. 

टॅग्स :Power Shutdownभारनियमन