शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

२00 फूट खोल दरीत कोसळला ट्रक

By admin | Published: March 06, 2017 2:17 AM

ट्रक-जीपचा अपघात; दोघे जखमी

पातूर, दि. ५- अकोला जिल्हयातील पातूर घाटातील वळणावर ४ मार्चच्या रात्री १0 वाजताच्या सुमारास ट्रक व बोलेरोची धडक झाल्याने ट्रक दरीत २00 फूट कोसळला. सुदैवाने या अपघात जीवीत हानी झाली नाही परंतु बोलेरोतील दोघेजण जखमी झाले.वाशिमकडून पातूरकडे आर.जे.५0 जी.ए.२३५५ क्रमांकाचा ट्रक शनिवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास सरकी घेऊन येत होता. त्याचवेळी एम.एच.३0 ए.बी. ३७५८ क्रमांकाची बोलेरो जीप पातूरकडून वाशिमकडे जात होती. या दोन्ही वाहनांची घाटात समोरासमोर जोरदार धडक झाली. या घटनेत अपघातग्रस्त ट्रक बाजूच्या दरीत २00 फूट खोल कोसळला. या अपघातात बोलेरो गाडीचा चालक अलीमशहा व शे. जावेद हे दोघेजण जखमी झाले. हा अपघात घडल्यानंतर ट्रकचालक व क्लिनरने घटनास्थळावरून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार अनिरुद्ध अढाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आनंद कांबळे, हेड कॉन्स्टेबल संजय इंगळे, विठ्ठल रायबोले पाटील, दुलेखान युसूफखान यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तत्काळ अकोला येथे रवाना केले. हे वृत्त लिहिपर्यंंत पातूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.