शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

रेल्वेखाली चिरडून ३७ वर्षीय व्यक्तिचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 11:53 AM

37-year-old man crushed to death under train : गोपाल विष्णु सरकटे याचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान घडली.

मूर्तिजापूर : रेल्वे स्टेशन परिसरातील खंबा नंबर ६२१/२८-३० गोरक्षण जवळ सिंधी कॅम्प येथील रहिवासी गोपाल विष्णु सरकटे याचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान घडली.              सिंधी कॅम्प गुरुनानक नगर येथे राहणारा गोपाल विष्णू सरकटे (३७) हा मानसिक रुण होता तो रात्रीपासून घरुन गायब होता अखेर त्याचा मृतदेह मुख्य रेल्वे डाऊन रुळावर आढळून आला. घटनेची माहिती मिळताच येथील वंदेमातरम आपत्कालीन पथकाने रेल्वे पोलीसांसह घटनास्थळी धाव घेवून मृतदेह येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र जळमकर, पोलीस शिपाई जयकुमार तायडे करीत आहेत

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला