शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

चांगेफळ पैसाळी हल्ला प्रकरणातील ३८ आरोपींना जामीन

By admin | Published: October 28, 2016 3:07 AM

पोलिसांनी केली होती ४५ आरोपींना अटक.

अकोला, दि. २७- बाश्रीटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुनर्वसित गाव असलेल्या सुकळी पैसाळी येथे महापुरुषाच्या प्रतिमेची विटंबना झाल्यानंतर एका गटाने पुनर्वसित गाव असलेल्या चांगेफळ पैसाळी गावातील घरांवर सशस्त्र हल्ला करणार्‍या ४५ आरोपींना पोलिसांनी अटक केली. यातील ३८ आरोपींना गुरुवारी विशेष न्यायालयाचे प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांनी जामीन मंजूर केला. महापुरुषाच्या प्रतिमेची विटंबना झाल्यानंतर चांगेफळ पैसाळी गावावर सुकळी पैसाळी या गावातील १00 वर जणांनी हल्ला चढविला. यातील विजय बाबुलाल जाधव, संजय भीमराव जाधव, विजय चरणदास जाधव, उमेश देवमन जाधव, देवेंद्र रवींद्र जाधव, सुरेंद्र शिवलाल जाधव, रवी प्रकाश जाधव, देवलाल मुकिंदा डोंगरे, भास्कर कोपुर्डा जाधव, नाजूक साहेबराव जाधव, राष्ट्रपाल शालीग्राम वानखडे, मंगेश अनिल वानखडे, भास्कर शिवदास जाधव, मुकुं दा सहदेव जाधव, उमेश पंजाब जाधव, शुभम विलास जाधव, अतुल अभिमन्यू गवई, भाऊराव बाबुराव जाधव, अमर दिनकर जाधव, मंगेश सुरेश जाधव, संदीप गुलाब जाधव, प्रमोद मेंबर जाधव, योगेश अशोक जाधव, मंगेश देवगन जाधव, महादेव यशवंत डोंगरे, परोजित संतोष जाधव, नीरज बाळकृष्ण जाधव, संतोष परसराम शेगोकार, बाळकृष्ण परसराम शेगोकार, नर्मदा लक्ष्मण जावळे आणि माया संजय इंगळे यांना पोलिसांनी अटक केली. आरोपींनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. गुरुवारी विशेष न्यायालयाचे प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांच्याकडे सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे अँड. प्रवीण तायडे, अँड. चंद्रकांत वानखडे, अँड. देवानंद गवई आदींनी बाजू मांडली.