शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

सहा वर्षात ७७ हजार कुष्ठरुग्णांवर उपचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2016 2:10 AM

कुष्ठरोग पंधरवड्यातंर्गत ३0 जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान शोध मोहिम व उपचार.

नीलेश शहाकार/बुलडाणा: राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत गत सहा वर्षांंत राज्य आरोग्य विभागाकडून ७७९४६ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यावर्षी ३0 जानेवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान राज्यभरात कुष्ठरोग पंधरवडा राबविण्यात येत असून यादरम्यान रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.केंद्र शासनाकडून २0१७ पर्यंत बारा पंचवार्षिक योजनांमध्ये कुष्ठरोग दुरीकरण मोहीम आखण्यात आली आहे. दरवर्षी २ ऑक्टोबर आणि ३0 जानेवारी रोजी राज्यात विशेष कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेअंतर्गत ज्या तालुक्यांमध्ये नवीन कुष्ठरुग्णांचे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे दहा रुग्णांपेक्षा जास्त आहे, अशा तालुक्यांमध्ये विशेष लक्ष दिले जाते. या मोहिमेत आरोग्य विभाग, आशा वर्कर, सामाजिक न्याय विभाग, शिक्षण विभाग, राज्य वाहतूक विभाग, माहिती व प्रसिद्धी माध्यमे, प्रसार भारती, रेल्वे, एसटी महामंडळ आदी विभाग सहभागी होतात. संशयित कुष्ठरुग्ण शोधून त्यांच्यावर तातडीने औषधोपचार करण्यात येतात.बुलडाणा जिल्ह्यात दोन तालुक्यात विशेष कुष्ठरोग अभियानबुलडाणा जिल्ह्यातील आठ तालुक्यात कुष्ठरोगाचे क्रियाशिल रुग्ण जास्त आहे. गत वर्षी या तालुक्यांमध्ये २७५ कुष्ठरोगांचे रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. नांदूरा व संग्रामपूर या दोन तालुक्यामध्ये कुष्ठरोग पंधरवड्यादरम्यान विशेष अभियान राबविण्यात येत आहे.