शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

८२१ रास्त भाव दुकानांमध्ये लागल्या ‘ई-पॉस’ मशीन!

By admin | Published: April 20, 2017 1:47 AM

बायोमेट्रिक पद्धतीने होणार धान्य वितरण

अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना ‘बायोमेट्रिक’ पद्धतीने धान्य वितरित करण्यासाठी जिल्ह्यातील १ हजार ५२ रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन लावण्याचे काम पुरवठा विभागामार्फत सुरू असून, त्यापैकी ८२१ रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन लावण्याचे काम बुधवारपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट प्राधान्य गटातील लाभार्थी शिधापत्रिकाधारक आणि अंत्योदय योजनेतील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना दरमहा रास्त भाव दुकानांमध्ये धान्य वितरित करण्यात येते. राज्यातील शिधापत्रिकाधारकांना ‘बायोमेट्रिक’ पद्धतीने धान्य वितरित करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरित करण्यासाठी रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन लावण्याची प्रक्रिया पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील १ हजार ५२ रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन लावण्यासाठी १ हजार ७० ई-पॉस मशीन प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त झालेल्या पॉस मशीन रास्त भाव दुकानांमध्ये लावण्याचे काम जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये १९ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात ८२१ रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस ’मशीन लावण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, उर्वरित २३१ रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन लावण्याचे काम सुरू आहे. ई-पॉस मशीन लावण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रास्त भाव दुकानांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीने शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्यासाठी ‘ई-पॉस’ मशीनचा वापर सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १ हजार ५२ रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन लावण्याचे काम सुरू असून, १९ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात ८२१ रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन लावण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित २३१ दुकानांमध्ये पॉस मशीन लावण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.-अनिल टाकसाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी.