शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

अमरनाथच्या दरीत कोसळून अकोल्याचा यात्रेकरू गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2022 11:22 AM

A pilgrim from Akola was seriously injured at Amarnath : खेचरावर बसून दर्शन करून परत येत असताना बारारीमार्गावर खेचराचा तोल गेला आणि तोष्णेवाल हे   सिंध नदीच्या दिशेने १०० फूट दरीत कोसळले.

अकोला: अमरनाथ यात्रेला गेलेले अकोला येथील सत्यनारायण तोष्णीवाल (५३) हे सोमवारी खेचरासह दरीत पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना लष्कराच्या जवानांनी रुग्णालयात दाखल केले. मुलगी व पत्नीसोबत ते दर्शनासाठी गेले होते. त्यांचे नातेवाईक कश्मीर करिता रवाना झाले आहेत.

अकोला शहरातील रेल्वे स्थानक मार्गावर असलेल्या वसंत देसाई क्रीडांगणासमोर भागवत वाडी येथील अपार्टमेंट मधील रहिवासी व औषध विक्रेते सत्यनारायण तोष्णीवाल यांची मुलगी एमबीबीएस उत्तीर्ण झाल्यामुळे ते पत्नी आणि मुलीसह अमरनाथ यात्रेला गेले होते. ते खेचरावर बसून दर्शन करून परत येत असताना बारारीमार्गावर खेचराचा तोल गेला आणि तोष्णेवाल हे   सिंध नदीच्या दिशेने १०० फूट दरीत कोसळले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. भारतीय लष्कराच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत त्यांना बारारीमार्गे सैन्य दलाच्या शिबिरात हलवले, अशी माहिती संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.

सत्यनारायण तोष्णीवाल यांचे पोळा चौकात नर्मदा मेडिकल असून, अकोट फाईल परिसरात सुद्धा माहेश्वरी नावाचे त्यांचे औषध विक्रीचे दुकान आहे.

टॅग्स :Amarnath Yatraअमरनाथ यात्राAkolaअकोला