शहरं
Join us  
Trending Stories
1
"आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
2
'आत्महत्या म्हटलं की दक्षिणेतील नेत्यांची आठवण येते'; लक्ष्मण हाकेंनी पंकजा मुंडे-धनंजय मुंडेंना काय केली विनंती?
3
IND vs NZ Test : टीम इंडियाची घोषणा अन् RCB ला 'विराट' फायदा; फ्रँचायझीला मिळाली सुवर्णसंधी
4
"यावेळी रावणाचे अखेरचं दहन"; डुप्लिकेट मेळावा म्हणत संजय राऊतांची CM शिदेंवर टीका
5
Noel Tata : "मी रतन टाटा आणि टाटा समूहाचा वारसा..," नव्या जबाबदारीनंतर नोएल टाटांची पहिली प्रतिक्रिया
6
पावसाने केलेलं नुकसान, मुलाची अभिनयक्षेत्रात एन्ट्री! 'फुलवंती'च्या दिग्दर्शिका स्नेहल प्रवीण तरडेंनी सांगितलं महिला दिग्दर्शक कमी असण्याचं कारण
7
नो टेन्शन! डिलीट केलेला WhatsApp मेसेज तुम्हाला वाचायचाय?, 'ही' सोपी ट्रिक करेल मदत
8
"दुर्दैवाने राज ठाकरे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी"; पॉडकास्टवरुन संजय राऊतांचा टोला
9
जामनगरचा नवीन 'राजा' अजय जडेजा; राजघराण्याचा पुढचा वारस ठरला, जाणून घ्या इतिहास
10
ठरलं! हरयाणात १७ ऑक्टोबरला होणार शपथविधी, नायबसिंह सैनी १० वाजता घेणार शपथ
11
इराणच्या न्यूक्लिअर साईट्सवर मोठा सायबर हल्ला! अनुचित घटनेच्या भीतीने जग भयभीत झाले
12
हस मत पगली प्यार हो जाएगा! कॅप्टन कूल धोनीचा स्वॅग; ४३ वर्षीय माहीच्या फोटोची एकच चर्चा
13
बिग बॉस शोचा करिअरवर काय परिणाम होतो?; अभिनेत्याने सांगितलं 'सत्य', म्हणाला....
14
भारताने मालिका आधीच जिंकली; आज ३ मोठे बदल होण्याची शक्यता, अशी असेल Playing XI
15
Arkade developers share: लिस्टिंगच्या दिवशी ४८% टक्क्यांनी वधारलेला शेअर; आता तिमाही निकालानंतर पुन्हा बनला रॉकेट
16
PAK vs ENG : "पाकिस्तानला WTC मधून काढून टाका, गोंधळ लवकर थांबवा", दारुण पराभवानंतर अख्तर संतापला
17
कोजागरी पौर्णिमेला बुधादित्य राजयोग: ८ राशींवर धनलक्ष्मी प्रसन्न, पैशांची बचत शक्य; लाभच लाभ!
18
उत्तर गाझा पट्टीच्या जबलियामध्ये इस्रायलने पुन्हा हल्ला केला, २० हून अधिक लोक ठार
19
३४५ पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झालेला IPO, आता SEBIनं लिस्टिंगवर घातली बंदी; पुढे काय?
20
Sanjay Raut : 'आता मेळाव्याची लाट, लोक डुप्लिकेट मेळावे घेतात; संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला

‘पोस्टर प्रेझेंटेशन’ स्पर्धेत अकोल्यातील डॉक्टर देशात दुसरा

By admin | Published: May 06, 2017 7:40 PM

राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय क्षेत्रातील ‘पोस्टर प्रेझेंटेशन’ या स्पर्धेत अकोल्यातील डॉ. प्रणव शिरभाते यांनी देशभरातील ३00 डॉक्टरमधून दुसरा क्रमांक

अकोला: पुणे येथील आर्मन्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय क्षेत्रातील ह्यपोस्टर प्रेझेंटेशनह्ण या स्पर्धेत अकोल्यातील डॉ. प्रणव शिरभाते यांनी देशभरातील ३00 डॉक्टरमधून दुसरा क्रमांक मिळवून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.पुणे येथील आर्मन्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज येथे २९ व ३0 एप्रिल रोजी शरीरविकृतीशास्त्र (पॅथॉलॉजी) डॉक्टरांची ह्यमिस्टेरियन फिमेल जेनिटल ट्रक्टह्ण या विषयावर अखिल भारतीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत देशभरातून व्यावसायिक डॉक्टर, प्राध्यापक व पदव्युत्तर प्रशिक्षनार्थी डॉक्टर असे मिळून ३0१ डॉक्टर्स सहभागी झाले होते. या परिषदेंतर्गत पदव्युत्तर विद्यार्थ्यांकरिता पोस्टर प्रेझेंटेशन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अकोल्याचे व सध्या सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या डॉ. प्रणव शिरभाते यांनी दुसरा क्रमांक पटकावला. या कामगिरीसाठी डॉ. प्रणव यांचा सत्कार करण्यात आला.