शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
3
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
5
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
6
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची पोस्ट, म्हणाला- ED लागेल की बडतर्फी होईल?
7
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
8
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
9
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
10
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
11
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
12
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
13
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
14
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
15
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
16
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
17
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
18
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
19
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

आकोटात दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण

By admin | Published: December 18, 2014 1:00 AM

पाच दिवसांनंतर गुन्हा दाखल.

आकोट: शहरातील मदशामध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांना पळवून नेल्याची घटना १३ डिसेंबर रोजी घडली. हीबाब बुधवारी उजेडात आल्याने आकोट शहर पोलीस ठाण्यात पाच दिवसांनंतर पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आकोट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाहीद अब्दुल लतिफ (११) व त्याचा मित्र हिफजू रहेमान शेख हुसेन (१३) हे दोघेही मजिदिया प्लॉटमधून १३ डिसेंबर रोजी मदरशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जात असल्याचे सांगून निघून गेले. दुपारी २ वाजता निघालेले दोघेही मदरशामध्ये पोहोचलेच नाही. त्यामुळे त्यांची सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. शनिवारपासून शोध घेऊनही ही दोन्ही मुलं कुठेच आढळून आली नाही. त्यामुळे या मुलांना पळवून नेले असल्याचा संशय पालकांनी व्यक्त करून अज्ञान व्यक्तीविरुद्ध मुलांना पळवून नेल्याची तक्रार अब्दुल जाहीदचे वडील आ. लतिफ अ. कदिर (रा. दर्यापूर) यांनी बुधवारी आकोट शहर पोलीस ठाण्यात केली. त्यांनी मुलांना पळवून नेल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. त्यांच्या तक्रारीवरून आकोट शहर पोलिसांनी अज्ञान आरोपीविरुद्ध भादंवी कलम ३६३ अन्वये गुन्हा केला आहे.