शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

२0११ च्या सर्वेक्षणानुसार घरकुलांसाठी निवड!

By admin | Published: October 16, 2016 2:31 AM

बांधकामाचे क्षेत्र वाढविले; निधीमध्येही झाली वाढ.

अकोला, दि. १५- प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लाभार्थ्यांंची निवड सामाजिक, आर्थिक जात सर्वेक्षण २0११ मधील जनगणननेच्या माहितीनुसार निवड केली जाणार आहे. त्या घरकुलासाठी एक लाख २0 हजार रुपये देण्यात येत असून, आधीच्या २0 ऐवजी २५ चौ. मीटर एवढय़ा बांधकामाची अट शासनाने १४ ऑक्टोबरच्या निर्णयात टाकण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलासाठी निवड प्रक्रियेवरूनच गेल्या काही महिन्यांपासून गोंधळ सुरू आहे. स्वातंत्र्य दिनाच्या ग्रामसभेत प्रतीक्षा यादी निश्‍चित न झालेल्या गावांना २ ऑक्टोबरच्या ग्रामसभेत ही यादी तयार करण्याचे सांगण्यात आले; मात्र त्या याद्या अद्यापही पंचायत समिती स्तरावर पोहोचल्या नसल्याची माहिती आहे. आता ऑक्टोबर महिनाही संपण्यात आहे. त्यामुळे याद्या आल्यानंतर मंजुरी आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांंपर्यंंत आदेश पोहोचण्याला बराच काळ लागण्याची शक्यता आहे.