शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
3
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
5
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
7
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
8
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
9
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
10
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
11
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
12
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
13
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
14
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
15
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
16
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
17
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
18
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
19
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
20
सोलापुरात मतदान केंद्रात प्रथमोपचार किट; रुग्णवाहिका अन् डॉक्टरही तैनात

अल्पवयीन मुलीला गर्भवती करणारा नराधम कारागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 6:24 PM

न्यायालयाने या आरोपीची कारागृहात रवानगी केली आहे.

अकोला : एका अल्पवयीन मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाने तिला गर्भवती केल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या आरोपीची कारागृहात रवानगी केली आहे.एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी एका अल्पवयीन मुलीला गर्भवती असल्याने स्त्री रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांना देण्यात आली. त्यानुसार एक १५ वर्षीय पीडिता गर्भवती असून, ती माहिती लपवित असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी रुग्णालय गाठून पीडितेस विश्वास घेऊन तिचे बयान घेतले. पीडितेने दिलेल्या बयानानुसार तिला सोपान इंगळे नावाच्या युवकाने प्रेमसंबंधाचे आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केले. यातूनच आरोपीने पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यामध्ये ती गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिला टाळाटाळ केली. त्यामुळे मुलीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, पोस्को कलम अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. त्यानंतर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी