शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

युवतींची छेड काढणार्‍या मद्यधुंद  युवकांविरूद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 8:36 PM

अकोला: टॉवर चौकातील स्टेट बँकेसमोर मद्यधुंद अवस्थेत  असलेले दोन युवक परिसरातून जाणार्‍या युवतींची छेड काढत  असल्याची माहिती दामिनी पोलीस सेकंड मोबाईल पथकाला  मिळाली. या पथकातील महिला कर्मचार्‍यांनी घटनास्थळावर  जात मद्यधुंद दोन्ही युवकांना ताब्यात घेतले आणि  त्यांच्याविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना समज दिली. 

ठळक मुद्देटॉवर चौकातील स्टेट बँकेसमोरील घटनादोन मद्यधुंद युवक पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: टॉवर चौकातील स्टेट बँकेसमोर मद्यधुंद अवस्थेत  असलेले दोन युवक परिसरातून जाणार्‍या युवतींची छेड काढत  असल्याची माहिती दामिनी पोलीस सेकंड मोबाईल पथकाला  मिळाली. या पथकातील महिला कर्मचार्‍यांनी घटनास्थळावर  जात मद्यधुंद दोन्ही युवकांना ताब्यात घेतले आणि  त्यांच्याविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना समज दिली. जुने शहरातील भारती प्लॉटमध्ये राहणारा पंकज रमेश फुलकर  आणि शिवसेना वसाहतीत राहणारा कृष्णा हरिभाऊ गावंडे हे  मद्यधुंद अवस्थेत टॉवर चौकातील स्टेट बँकसमोर फिरत होते.  परिसरातून जाणार्‍या युवती, महिलांकडे पाहून अश्लील  हावभाव करीत होते आणि त्यांची छेड काढीत होते. याची माहि ती दामिनी पोलीस पथकाला मिळाल्यावर पथकाला महिला  कर्मचार्‍यांनी घटनास्थळावर जावून दोन्ही मद्यधुंद युवकांना  ताब्यात घेतले आणि त्यांना सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात  आणले. याठिकाणी पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध कलम ११0,  ११७ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई केली.  ही कारवाई दामिनी  पोलीस पथकातील रिना बुंदेले, वैशाली रामेकर, शारदा  वाहुरवाघ, रूपाली जवादे यांनी केली. -