शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

अकोल्यात सुरू होणार गुड मॉर्निंंग पथकाची कारवाई

By admin | Published: March 05, 2017 1:42 AM

ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागाला हगणदरीमुक्त करण्याचे महापालिकांना उद्दिष्ट आहे.

अकोला, दि. ४- उघड्यावर शौचास बसणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे गुड मॉर्निंंग पथक पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी आरोग्य निरीक्षकांवर ही जबाबदारी सोपविली असून, संबंधित नागरिकांनी न जुमानल्यास त्यांच्याविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी शनिवारी दिले. उघड्यावर शौच करण्याच्या प्रकारामुळे जीवघेण्या साथीच्या आजारांचा झपाट्याने फैलाव होतो. केंद्र शासनाच्या ह्यस्वच्छ भारतह्ण अभियानच्या धर्तीवर राज्य शासनाने ह्यस्वच्छ महाराष्ट्रह्णअभियान सुरू केले असून, ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागाला हगणदरीमुक्त करण्याचे महापालिकांना उद्दिष्ट आहे. घरी वैयक्तिक शौचालय नसणार्‍या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना शौचालय बांधून देण्याचे काम मनपा स्तरावर सुरू आहे. मनपाच्या मुख्य सभागृहात पार पडलेल्या बैठकीत उघड्यावर शौचास बसणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य निरीक्षकांना देण्यात आले. वेळप्रसंगी संबंधितांविरुद्ध फौजदारी तक्रार नोंदविण्याची प्रशासनाची सूचना आहे. शौचालय बांधले तरीही..मनपाला पहिल्या टप्प्यात १४ कोटी रुपयांतून शौचालय बांधून देण्याचे उद्दिष्ट होते. आरोग्य निरीक्षकांनी घरोघरी जाऊन सर्व्हे केल्यानंतर गरजू व्यक्तींना शौचालय बांधून दिले. तरीदेखील संबंधित परिसरातील नागरिक उघड्यावर शौचाला बसत असल्याचे चित्र आहे.