शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

सहा गावांत पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 12:53 PM

अकोला : जिल्ह्यात बार्शीटाकळी तालुक्यातील सहा गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ५ लाख ९३ हजार २६९ रुपये किमतीच्या सात विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी दि

अकोला : जिल्ह्यात बार्शीटाकळी तालुक्यातील सहा गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ५ लाख ९३ हजार २६९ रुपये किमतीच्या सात विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.बार्शीटाकळी तालुक्यातील सहा गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांच्या कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले होते. त्यानुसार सहा गावांत ५ लाख ९३ हजार २६९ रुपये किमतीच्या सात विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला.मान्यता दिलेली अशी आहेत गावे आणि कामे!बार्शीटाकळी तालुक्यातील उजळेश्वर, घोटा, विझोरा, रेडवा व कान्हेरी सरप या पाच गावांमध्ये प्रत्येकी एक विंधन विहीर आणि पुनोती खुर्द या गावात दोन विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.कामे १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश!बार्शीटाकळी तालुक्यात सहा गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची मंजूर करण्यात आलेली सात विंधन विहिरींची कामे १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, याकडे लक्ष देण्यात यावे, असे निर्देशही जिल्हाधिकाºयांकडून संबंधित यंत्रणांना देण्यात आले.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater shortageपाणीटंचाई