शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आजपासून अकोला-अमरावती ‘नॉन स्टॉप’ बस सेवा

By admin | Published: October 03, 2016 2:39 AM

३ ऑक्टोबरपासून अकोला ते अमरावतीदरम्यान ‘नॉन स्टॉप’ बस सेवा सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाच्या प्रादेशिक अधिका-यांनी घेतला आहे.

अकोला, दि. 0२- प्रवाशांच्या सुविधेसाठी ३ ऑक्टोबरपासून अकोला ते अमरावतीदरम्यान ह्यनॉन स्टॉपह्ण बस सेवा सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाच्या प्रादेशिक अधिकार्‍यांनी घेतला आहे. अमरावती प्रादेशिक विभाग नियंत्रक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापक व सहा. वाहतूक अधीक्षक (चालन) उपस्थित होते. अकोला-अमरावती मार्गावर विनाथांबा जलद बस सेवा सुरू करण्यात यावी, ही मागणी गेल्या अनेक वर्षांंपासून प्रादेशिक तथा विभागीय अधिकार्‍यांकडे प्रलंबित होती. प्रवाशांच्या वेळेची बचत व एसटीची उत्पन्न वाढ, असा दुहेरी उद्देश डोळय़ांसमोर ठेवून अमरावती प्रादेशिक अधिकार्‍यांनी ये त्या सोमवारपासून प्रादेशिक विभागांतर्गत ठरावीक मार्गांंवर विनाथांबा, विनावाहक बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारपासून अकोल्याच्या मध्यवर्ती बसस्थानकावरून दिवसभरात १२ फेर्‍या अमरावतीकरिता सोडण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक अधिकार्‍यांनी ह्यलोकमतह्णला दिली. अकोला विभाग नियंत्रक रोहन पलंगे हे सोमवारी सकाळी या जलद सेवेला प्रारंभ करणार आहेत. एरवी अकोल्यावरून निघणार्‍या बसला अमरावतीला पोहोचण्यास किमान २.३0 ते ३ तास लागतात. जलद बस सेवेमुळे हा प्रवास ४५ मिनिटांनी कमी होणार आहे.