शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती : कामगारांच्या प्रश्नाची आज फुटणार कोंडी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:41 PM

बाजार समिती प्रशासन आणि माथाडी कामगारांमध्ये होणाºया चर्चेत माथाडी कामगारांच्या प्रश्नावरून निर्माण झालेली कोंडी फुटण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कामाचे दर वाढवून देण्याच्या प्रलंबित प्रश्नावर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माथाडी कामगारांनी गुरुवारपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने, बाजार समितीमधील शेतमाल खरेदी-विक्रीचा व्यवहार ठप्प झाला. त्यामुळे शेतमालाची खरेदी-विक्री सुरळीत करण्यासाठी माथाडी कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न शनिवारी बाजार समितीकडून करण्यात येणार असून, त्यामध्ये माथाडी कामगारांच्या प्रश्नावरून निर्माण झालेली कोंडी फुटण्याची शक्यता आहे.अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतमालाची उतराई-भराई, मोजमाप (काटा) करणे इत्यादी कामाचे दर वाढवून देण्याच्या प्रलंबित प्रश्नावर बाजार समितीमधील माथाडी कामगारांनी २० फेबु्रवारी रोजी दुपारपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. माथाडी कामगारांनी अचानक काम बंद आंदोलन सुरू केल्याने, बाजार समितीमधील शेतमाल खरेदी-विक्रीचा व्यवहार ठप्प झाला. त्यामुळे शेतमालाची खरेदी-विक्री सुरळीत करण्यासाठी माथाडी कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न २२ फेबु्रवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात येणार आहे. बाजार समिती प्रशासन आणि माथाडी कामगारांमध्ये होणाºया चर्चेत माथाडी कामगारांच्या प्रश्नावरून निर्माण झालेली कोंडी फुटण्याची शक्यता आहे.कामाचे दर वाढवून देण्याच्या मागणीसाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगारांनी गुरुवारी दुपारी अचानक काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे बाजार समितीमधील प्रभावित झालेली शेतमाल खरेदी-विक्री सुरळीत करण्यासाठी शनिवारी माथाडी कामगारांसोबत चर्चा करून, त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.-शिरीष धोत्रे, सभापती, अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती.

टॅग्स :Akola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीAkolaअकोला