शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 4:50 PM

Akola BJP protests for Home Minister Anil Deshmukh resignation निदर्शने करून आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला

अकोला:  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी खंडणी वसुलीची जबाबदारी पाेलीसांना देऊन पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचे महापाप केले आहे.  या प्रकरणाची केंद्रीय एजन्सी व किंवा न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, अशी मागणी  भाजपाने केली.

भारतीय जनता पार्टी अकोला जिल्ह्याच्या वतीने स्थानिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह जय प्रकाश नारायण चौक येथे जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात निदर्शने करून आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. गृहमंत्री अनिल देशमुखांचे कृत्य महाराष्ट्राच्या इतिहासात काळिमा फासणारे कृत्य असून, तयांचा राजीनामा त्वरित घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी महापौर अर्चना मसने, प्रदेश कार्यकारणी सदस्य तेजराव थोरात, डॉक्टर किशोर मालोकार, राहुल देशमुख, डॉ. विनोद बोर्डे, अक्षय गंगाखेडकर, जयंत मसने, व्यंकट ढोरे, गिरीश जोशी, संजय बडोणे, राजेंद्र गिरी, संतोष पांडे, विकी ठाकूर,  देवाशिष काकड, निलेश निनोरे, उमेश गुजर, अंबादास उमाळे, जस्मीत सिंह,  नितीन गवळी, धनंजय धबाले, अश्विनीताई हातवळणे, चंदाताई शर्मा, अभिमन्यू नळकांडे, महादेव मानकरी, अतुल अग्रवाल, मंगेश चिखले, सागर बोर्डे, संजय गोडफोडे, अजय शर्मा, विजय इंगळे, तुषार भिरड, महेंद्रसिंग राजपूत, रणजीत खेडकर, अक्षय जोशी आदी सहभागी झाले हाेते.

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपाAnil Deshmukhअनिल देशमुखPoliticsराजकारण