लोकमत न्यूज नेवटर्कअकोला: ब्रिलियंट चेस अकादमीमध्ये भारताचा सुपरस्टार विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांचा वाढदिवस चिमुकल्या बुध्दिबळपटूंनी केक कापून गुरू वारी साजरा केला. यावेळी अकादमीचे सचिव तथा प्रशिक्षक जितेंद्र अग्रवाल यांनी विश्वनाथन आनंद यांच्याबद्दल चिमुकल्यांना माहिती सांगितली.अकादमीचे पाच वर्षाआतील खेळाडू साची भूतडा, भव्य खंडेलवाल, देबांश जैन, आर्या सांगोळे, आराध्य ताथोड, काव्या थानवी, रू द्राक्ष सोनी, तिथी टावरी, विवान सारडा यांच्या हस्ते केक कापण्यात आला. अकादमीचे खेळाडू कुणाल भुतडा, शिवम पोद्दार, सोहम भूतडा, पुनम सावरकर, मानसी शिरसाट, ध्रुव कायनेटकर, आर्यन अग्रवाल, वरू ण मुंदडा, हर्ष चांडक, मधुर गव्हाळे, आयेशा फातेमा, मनसा गुप्ता, सरिना फातेमा,तनिषा गुप्ता, मिष्टी अग्रवाल उपस्थित होते. कार्यक्रम अकोला महानगर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पुंडकर, मार्गदर्शक प्रभजि तसिंह बछेर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.
अकोला : चिमुकल्या बुध्दिबळपटूंनी साजरा केला विश्वनाथन आनंदचा वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 8:44 PM
अकोला: ब्रिलियंट चेस अकादमीमध्ये भारताचा सुपरस्टार विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांचा वाढदिवस चिमुकल्या बुध्दिबळपटूंनी केक कापून गुरू वारी साजरा केला. यावेळी अकादमीचे सचिव तथा प्रशिक्षक जितेंद्र अग्रवाल यांनी विश्वनाथन आनंद यांच्याबद्दल चिमुकल्यांना माहिती सांगितली.
ठळक मुद्देब्रिलियंट चेस अकादमी : केक कापून साजरा केला वाढदिवसअकादमीचे सचिव जितेंद्र अग्रवाल यांनी केले मार्गादर्शन