शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे जेथे गेले, तेथे अशांतता..."; इंडोनेशियातील लोकांचा रोहिंग्या मुस्लिमांना विरोध, बोटीतून उतरूही दिलं नाही
2
भारताशी पंगा घेणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात; पक्षाच्या खासदारांनीच मागितला राजीनामा
3
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
4
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
5
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
6
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
7
काळवीटाच्या शिकारीनंतर सलमानने बिश्नोई समाजाला दिलेली पैशांची ऑफर? लॉरेन्सच्या भावाचा मोठा खुलासा, म्हणाला...
8
Stock Market Opening: शेअर बाजारात सेन्सेक्स-निफ्टीची संमिश्र सुरुवात; हिंदाल्को, HUL मध्ये मोठी घसरण
9
Diwali 2024 लक्ष्मी पूजन ३१ ऑक्टोबर की ०१ नोव्हेंबरला? तारखेबाबत संभ्रम; पाहा, शुभ मुहूर्त
10
Priyanka Gandhi Networth : शेतजमीन, पीपीएफ, म्युच्युअल फंड्स; प्रियांका गांधींची गुंतवणूक नक्की कुठे-कुठे; किती कोटींच्या मालकीण?
11
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
12
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल
13
लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."
14
बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट जूनमध्ये शिजला होता; अकराव्या आरोपाली ठोकल्या बेड्या
15
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
16
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
17
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
18
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
19
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
20
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!

Akola: ८० हजारांच्या दाेन गायींची चाेरी

By सचिन राऊत | Published: May 19, 2024 9:34 PM

Akola Crime News: नवीन हींगना वाशिम राेड येथील रहीवासी कंत्राटदाराच्या दाेन गायी अज्ञात चाेरटयांनी पळविल्याची तक्रार जुने शहर पाेलिस ठाण्यात देण्यात आली. पाेलिसांनी गुन्हा दाखल करून चाेरीला गेलेल्या दाेन गायींचा शाेध सुरु केला आहे.

- सचिन राऊत अकाेला - नवीन हींगना वाशिम राेड येथील रहीवासी कंत्राटदाराच्या दाेन गायी अज्ञात चाेरटयांनी पळविल्याची तक्रार जुने शहर पाेलिस ठाण्यात देण्यात आली. पाेलिसांनी गुन्हा दाखल करून चाेरीला गेलेल्या दाेन गायींचा शाेध सुरु केला आहे.पुरुषोत्तम जयराम अहिर वय ४५ वर्ष रा. नवीन हिंगणा वाशिम रोड यांनी जुने शहर पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची एक लालसर रंगाची गाय किंमत अंदाजे ५० हजार रुपये तसेच एक भुरकट लाल रंगाची दुसरी गाय कींमत अंदाजे ३० हजार रुपये असा एकूण ८० हजार रुपयांच्या दाेन गायी जिराफे लेआउट, झांबरे लेआउट, कोरडे लेआउट या परिसरातून चाेरीला गेल्याचे नमुद केले. यावरुन जुने शहर पाेलिसांनी अज्ञात चाेरटयांविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणातील चाेरटयांचा शाेध सुरु केला असून गायींचाही शाेध पाेलिस घेत आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी