शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

अकोला : उरळ येथे बसखाली आल्याने शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 9:03 PM

उरळ (अकोला): बसखाली सापडल्याने शाळकरी विद्यार्थी ठार  झाल्याची हृदयद्रावक घटना उरळ येथील बसस्थानकावर शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. 

ठळक मुद्देउरळ बसस्थानकावर घडली हृदयद्रावक घटनाबसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असताना मागच्या चाकाखाली सापडलाअकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना झाला मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कउरळ (अकोला): बसखाली सापडल्याने शाळकरी विद्यार्थी ठार  झाल्याची हृदयद्रावक घटना उरळ येथील बसस्थानकावर शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. उरळ येथील शिवशंकर विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये शिकणारा ओम  प्रभाकर इंगळे (वय १२) रा. मोरगाव भाकरे, हा सायंकाळी शाळा  सुटल्यानंतर घरी परतण्यासाठी बसस्थानकावर उभा होता. गावाकडे  जाणार्‍या बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असताना, विद्यार्थ्यांची व अन्य  नागरिकांची एकच गर्दी झाल्याने ओमचा तोल गेला व तो बसच्या  मागच्या चाकाजवळ पडला; त्याच वेळेस बस सुरू झाल्याने बसची  मागची चाके त्याच्या अंगावरून गेली. गंभीर जखमी अवस्थेत घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी व पोलिसांनी तात्काळ ओमला रुग्णालयात हलविले. त्यानंतर त्याला अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. अपघातानंतर काही काळ घटनास्थळी वाहतूक विस्कळीत झाली होती. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणAccidentअपघातStudentविद्यार्थीDeathमृत्यू