शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
2
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
5
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
6
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
7
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
8
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
9
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
10
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
11
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
12
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
13
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
14
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
15
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
16
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

Akola: निलगायीच्या धडकेत शेतकरी गंभीर जखमी, वाडेगाव ते दिग्रस बु. रस्त्यावरील घटना 

By रवी दामोदर | Published: August 28, 2023 6:18 PM

Akola: वाडेगाव, दिग्रस बु., सस्ती परिसरात वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतातील काम आटोपून शेतकरी दुचाकीने घरी परतत असताना निलगायीने धडक दिली.

- रवी दामोदर अकोला - वाडेगाव, दिग्रस बु., सस्ती परिसरात वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतातील काम आटोपून शेतकरी दुचाकीने घरी परतत असताना निलगायीने धडक दिली. या अपघातातशेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली आहे.

पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथील भारत गवई हे गंभीर जखमी झाले आहेत. दिवसभर शेतात राबून ते दुचाकीने वाडेगाव ते दिग्रस बु. रस्त्याने घरी परतत होते. अचानक निलगायीची धडक दुचाकीला बसल्याने दुचाकी  घसरून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले.

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघातFarmerशेतकरी