शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

अकोला : ‘सर्वोपचार’मधील कक्ष सेविकांचे बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 2:36 PM

अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात गत १५ वर्षांपासून ठेकेदारी पद्धतीत रोजंदारीवर काम करणाऱ्या सहा कक्ष सेविकांनी त्यांना चतुर्थश्रेणी बाह्यस्रोत कर्मचारी पदभरतीत डावलण्यात आल्याचा आरोप करीत, या पदभरीत सामावून घेण्याची मागणी केली आहे. आपल्या मागणीसाठी या सहा कक्ष सेविका आणि एक सफाई कामगार यांनी मंगळवार, २ जानेवारीपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ केला. बुधवार, ३ जानेवारी रोजीही या कक्षसेविकांचे उपोषण सुरुच होते.

ठळक मुद्दे मंगळवार, २ जानेवारीपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ केला. बाह्यस्रोत कर्मचारी पदभरतीत सामावून घेण्याची मागणी केली आहे. बुधवार, ३ जानेवारी रोजीही या कक्षसेविकांचे उपोषण सुरुच होते.

अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात गत १५ वर्षांपासून ठेकेदारी पद्धतीत रोजंदारीवर काम करणाऱ्या सहा कक्ष सेविकांनी त्यांना चतुर्थश्रेणी बाह्यस्रोत कर्मचारी पदभरतीत डावलण्यात आल्याचा आरोप करीत, या पदभरीत सामावून घेण्याची मागणी केली आहे. आपल्या मागणीसाठी या सहा कक्ष सेविका आणि एक सफाई कामगार यांनी मंगळवार, २ जानेवारीपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ केला. बुधवार, ३ जानेवारी रोजीही या कक्षसेविकांचे उपोषण सुरुच होते.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात बाह्यस्रोत कर्मचाºयांचे कंत्राट मुंबई येथील एका कंपनीस देण्यात आले आहे. सदर कंपनीने कर्मचाऱ्यांची  पदभरती करताना येथे अगोदरच कार्यरत असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना सामावून घेतले; परंतु काही कक्ष सेविकांना पदभरतीतून डावलण्यात आले. सदर कक्ष सेविका ५० रुपये रोजंदारीवर वर्ष २००२ पासून कार्यरत आहेत. बाह्यस्रोत कर्मचारी भरतीत रुजू करून घेण्याची विनंती त्यांनी १९ डिसेंबर रोजी लेखी निवेदनाद्वारे अधिष्ठात्यांकडे केली होती; परंतु तसे न झाल्यामुळे या कक्ष सेविकांनी १ जानेवारीपर्यंत बाह्यस्रोत कर्मचारी भरतीत सामावून घेण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणावर बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. त्यानंतरही मागणी मान्य न झाल्याने जया कल्याणी, भारती पवार, अनुराधा तायडे, अलका कदम, लक्ष्मी डोंगरे, संध्या बनसोड आणि सफाई कामगार राशीदा शे. मुश्ताक यांनी मंगळवारपासून बेमुदत उपोषणास प्रारंभ केला. दरम्यान, बुधवारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी उपोषण करणाºया कक्षसेविकांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय