शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

Akola Lok Sabha Results 2024 : पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे डॉ. अभय पाटील 4 हजार मतांनी आघाडीवर

By नितिन गव्हाळे | Published: June 04, 2024 9:25 AM

Akola Lok Sabha Results 2024 : पहिल्या फेरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील 4203 मतांनी आघाडीवर

नितीन गव्हाळे, अकोला

Akola Lok Sabha Results 2024 : अकोला लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या पहिल्या फेरीची मतमोजणी हाती आली असून या फेरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी चार हजार 203 मतांची प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे अनुभव धोत्रे यांच्यावर आघाडी मिळवली आहे.

अकोला लोकसभा मतदार संघातील पहिल्या फेरीची मतमोजणी हाती आली असून या मतमोजणीत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांना 1687 मते मिळाली आहेत तर दुसऱ्या फेरीतच भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांना 12 हजार 684 मते मिळाली आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांना 11,122 मते मिळाली आहे. यावरून पहिल्या फेरीमध्ये महाविकास आघाडीचे डॉक्टर अभय पाटील यांनी ४२०३ मतांनी आघाडी मिळवली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजाता आंबेडकर मतदान केंद्रात दाखलवंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या मतमोजणी केंद्रावर सकाळी नऊ वाजताच्या सुमारास कार्यकर्त्यांसह दाखल झाले आहेत. तसेच ते वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह मतमोजणीचा आढावा घेत आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालAkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर