शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

अकोल्यातील विद्यार्थीनी पुण्यात चमकली; स्रेहल सावल फर्ग्युसन महाविद्यालयाच्या 'एलआर'पदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 12:34 PM

अकोला - पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीव्दारा संचालीत असलेल्या नवलमल फीरोदीया विधी महाविद्यालयाच्या (फर्ग्युसन) महिला विद्यार्थीनी प्रतिनिधीपदी (एलआर) अकोल्यातील गौरक्षण रोडवरील रहिवासी स्नेहल ओमप्रकाश सावल हीची निवड करण्यात आली आहे

ठळक मुद्देनवलमल फीरोदीया विधी महाविद्यालयातील महिला विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणुक पार पडली.यामध्ये तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमाला असलेली स्रेहल ओमप्रकाश सावल ही १८ विद्यार्थीनीमध्ये निवडूण आली आहे.

अकोला - पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीव्दारा संचालीत असलेल्या नवलमल फीरोदीया विधी महाविद्यालयाच्या (फर्ग्युसन) महिला विद्यार्थीनी प्रतिनिधीपदी (एलआर) अकोल्यातील गौरक्षण रोडवरील रहिवासी स्नेहल ओमप्रकाश सावल हीची निवड करण्यात आली आहे. तब्बल १८ विद्यार्थीनींनी या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला होता, यामधून स्रेहल ही प्रथक क्रमांकावर निवडूण आली आहे.नवलमल फीरोदीया विधी महाविद्यालयातील महिला विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणुक पार पडली. यामध्ये तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमाला असलेली स्रेहल ओमप्रकाश सावल ही १८ विद्यार्थीनीमध्ये निवडूण आली आहे. यासोबतच भक्ती मुठा हीचीही महिला विद्यार्थीनी प्रतिनिधी म्हणूण निवड झाली असून स्वीकृत प्रतिनिधी म्हणूण देवीका भिडे हीची निवड झाली आहे. नवलमल फीरोदीया विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रोहीनी होनप यांच्याहस्ते स्रेहल सावल हीला गौरविण्यात आले आहे. स्रेहलला तीचे आई-वडील व प्राचार्यासह प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले. यासोबतच आरबीएचआर विद्यार्थी भवनच्या महासचिवपदीही स्रेहन सावल हीची एकमताने निवड करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPuneपुणेfergusson collegeफर्ग्युसन महाविद्यालय