शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
3
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
4
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
5
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
6
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
7
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
8
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
9
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
11
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
12
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
14
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
16
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
17
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
18
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
19
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
20
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

अकोला : हजारो युवकांनी गोंदविले हातांवर ‘मी मराठा’

By admin | Published: September 19, 2016 12:09 PM

मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी अकोल्यात पोहचलेल्या हजारो युवकांनी त्यांच्या हातावर ‘मी मराठा’चे टॅटू काढून घेतले.

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १९ -  मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी अकोल्यात पोहचलेल्या हजारो युवकांनी त्यांच्या हातावर ‘मी मराठा’चे टॅटू काढून घेतले. तरुणाईमध्ये ‘मी मराठा’ हा टॅटू स्फूर्ती निर्माण करणार आहे. अकोला चित्रकला संघटनेच्यावतीने हा उपक्रम टॉवर चौकात हा राबविण्यात आला असून, यात संघटनेचे ५0 पेक्षा अधिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. संघटनेचे कार्यकर्ते मोर्चातील सहभागी युवकांच्या हातावर ‘मी मराठा’ टॅटू काढून देत आहेत. या स्टॉलवर तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.  मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर पोहोचणाºया तरुणाईच्या हातावर छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्रासह ‘मी मराठा’, ‘आम्ही मराठे’ असे लिखित टॅटू अकोला चित्रकला संघटनेचे कार्यकर्ते काढून देत आहेत.