शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

अकोल्याला मिळणार पाच ‘फेस्टिव्हल स्पेशल’ रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 10:47 AM

Festival Special Train अकोल्याच्या वाट्याला पाच गाड्या आल्या आहेत.

ठळक मुद्दे देशभरात १९६ ‘फेस्टिव्हल स्पेशल’ गाड्या चालविण्याचा निर्णय.५ विशेष गाड्या अकोला स्थानकावरून जाणार.

अकोला : आगामी दसरा व दिवाळी सणाची धामधुम लक्षात घेता रेल्वे मंडळाने देशभरात १९६ ‘फेस्टिव्हल स्पेशल’ गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. २० आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत या गाड्या चालणार असून, यामध्ये अकोल्याच्या वाट्याला पाच गाड्या आल्या आहेत.मुंबई - हटिया (साप्ताहिक), मुंबई - विशाखापत्तनम (साप्ताहिक), ओखा - हावडा (साप्ताहिक), हैदराबाद - जयपूर (द्वि - साप्ताहिक), अमरावती - तिरुपती (द्वि - साप्ताहिक) या ५ विशेष गाड्या अकोला स्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकरांना त्याचा फायदा होणार आहे. या सर्व गाड्या सुपरफास्ट दर्जाच्या असल्यामुळे त्या किमान ५५ किमी प्रतितास वेगाने चालविण्यात येणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.या पाच विशेष गाड्यांसोबतच पुरी - सुरत आणि पुरी - मुंबई या विशेष रेल्वे सुद्धा चालवण्यात येणार आहेत. परंतु पुरी - सुरत आणि पुरी - मुंबई या नियमित रेल्वेला अकोल्यात थांबा नसल्यामुळे या विशेष गाड्यांना अकोल्यात थांबा असेल का, या बाबत साशंकता आहे. या सर्व विशेष गाड्यांमधून प्रवास करताना कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे असणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक