शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
2
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
3
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
4
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
5
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
6
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
7
सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?
8
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
9
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
10
निवडणूक आचारसंहिता कधी लागू होणार? वेगवेगळ्या दाव्यांमुळे उत्सुकता वाढली; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
11
‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
12
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
13
धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
14
लाडक्या बहिणींची गर्दी पाहून ‘त्यांच्या’ छातीत धडकी : मुख्यमंत्री
15
"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
16
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
17
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
18
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
19
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
20
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?

आंतरराष्ट्रीय हापकिडो बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याला दोन सुवर्णपदके

By admin | Published: May 03, 2017 1:09 AM

अकोला : भूतान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय हापकिडो बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अकोला युथ कराटे अ‍ॅण्ड सेल्फ डिफेन्स क्लबच्या खेळाडंूनी दोन सुवर्णपदके पटकावले.

अकोला : भूतान येथे ३० एप्रिल रोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय हापकिडो बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अकोला युथ कराटे अ‍ॅण्ड सेल्फ डिफेन्स क्लबच्या खेळाडंूनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत दोन सुवर्णपदके पटकावले. प्रियंका इंगळे व साहिल गोखले यांनी आपापल्या वजनगटात सर्वोत्तम कामगिरी करीत सुवर्णपदक पटकाविले.प्रियंका व साहिलची फ्लोरिडा (यूएसए) येथे १२ व १३ आॅगस्ट रोजी होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिपकरिता याच स्पर्धेतून निवड करण्यात आली आहे. दोघेही प्रशिक्षक मनोज अंबेरे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत आहेत.