शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

मूर्तिजापुरात जि.प.साठी ११; पं.स.साठी २१ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 7:34 PM

Akola ZP By-election : सोमवार पर्यंत जिल्हा परिषदसाठी ११, तर पंचायत समितीसाठी २१ नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले आहे.

मूर्तिजापूर :  तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी इच्छुकांनी एकच गर्दी केली. यात दोन जिल्हा परिषद गट तर चार पंचायत समिती गणाचा समावेश आहे. यासाठी सोमवार पर्यंत जिल्हा परिषदसाठी ११ तर पंचायत समितीसाठी २१ नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले आहे.           जिल्हा परीषदेच्या लाखपुरी व बपोरी आणि पंचायत समितीच्या लाखपुरी, ब्रम्ही खूर्द, माना व कानडी या जागांसाठी निवडणूक होत आहे. सोमवारी ५ जुलै रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी एकच गर्दी केली. जिल्हा परिषदेच्या २ जागांसाठी १० उमेदवारांचे ११, तर पंचायत समितीच्या ४ जागांसाठी २० उमेदवारांचे २१ अर्ज दाखल झाले, असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी दिली.  मंगळवार ६ जुलै रोजी  नामनिर्देशन पत्रांची छाननी होऊन ९ जुलैपर्यंत अपीलात जाता येईल व १२ जुलैला अपीलाचा निकाल समोर येईल. अपील नसेल, तर १२ व अपील असेल, तर १४ जुलैपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. १९ जुलै रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत मतदान घेण्यात येईल, २० जुलैला सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होऊन निवडणूक निकाल बाहेर येतील. या निवडणुकीत तिरंगी लढतीचे सध्याचे चित्र असले तरी याबाबतचे खरे चित्र १४ जुलै रोजी स्पष्ट होईल.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkola ZPअकोला जिल्हा परिषदElectionनिवडणूक