शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
4
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
5
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
6
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
7
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
8
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
9
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
10
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
11
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
12
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
13
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
14
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
16
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
17
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
18
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
19
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
20
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?

गेजपरिवर्तनाकडे अकोलेकरांचे लक्ष

By admin | Published: September 05, 2016 2:39 AM

दक्षिण मध्यचे महाव्यवस्थापक करणार १२ सप्टेंबरला पाहणी.

अकोला, दि. ४: अकोला-आकोटदरम्यान मीटरगेज रेल्वे मार्गाच्या गेजपरिवर्तनास प्रारंभ होणार होता; मात्र अद्याप याबाबत कुठल्याच हालचाली दिसत नसल्याने परत हा प्रश्न हवेतच विरला की काय, अशी शंका निर्माण निर्माण झाली आहे. तर याच संदर्भात दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक येत्या १२ सप्टेंबर रोजी अकोला दौर्‍यावर येत असल्याची माहिती सूत्रांनी ह्यलोकमतह्णला दिली.केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी गेल्या अर्थसंकल्पात दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला-खंडवा मीटरगेज रेल्वे मार्गाच्या गेजपरिवर्तनाकरिता विशेष निधी जाहीर केला होता. त्यानंतर लगेच अकोला-आकोटदरम्यानच्या कामास प्रारंभ होणार होता. रेल्वे प्रशासनाने मध्यंतरीच्या काळात या मार्गावर तीन मोठे रेल्वे पूल उभारणीसाठी निविदा प्रक्रियासुद्धा राबविली; मात्र आर्थिक वर्ष संपून दोन महिने अधिक उलटले असताना गेजपर्विनासाठीच्या कुठल्याच हालचाली दृश्य स्वरूपात सुरू झालेल्या दिसत नसल्याने हा प्रश्न परत रखडला की काय, अशी शंका अकोलेकरामध्ये निर्माण झाली आहे. तर याबाबतचा आढावा घेण्यासाठी येत्या १२ सप्टेंबला दक्षिण मध्य रेल्वेचे सिकंदराबाद येथील महाव्यवस्थापक रवींद्रनाथ गुप्ता हे अकोला दौर्‍यावर येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी ह्यलोकमतह्णला दिली.