या नविन कार्यकारीणीमध्ये सदस्य म्हणून जलिलभाई इनामदार, सोपान गलांडे, राजकुमार पिलात्तर, हितेश चावडा,अनिल मस्करे, नितीन शेगोकार, पांडुरंग ताडे, सुदामा राजदे, अॅड.योगेश पुराडउपाध्ये, सागर बोरोडे, चेतन मर्दाने, राजेश चंदन,विपीन कैसर, राजेश कहार, अमोल बोंडे, वैभव बढे, निलेश नवघरे, सुहास वाघ, गोपाल देशमुख, लताताई साबळे, सुनिता हाडोळे, मनिषा काळे, वर्षा घाटोळ, शशिकला गायगोले, दिपाली केवटी, गंगाबाई चंदन, सिताबाई मर्दाने, संगिता बोरोडे, माया धुळे, सारिका जेस्वाणी, कल्पना घावट, अमृता पुराडउपाध्ये, माधुरी बोंडे, विशेष आमंत्रीत सदस्य- आ.प्रकाश भारसाकळे, हरिनारायण माकोडे, अबरारखाँ समशेरखाँ, गजाननराव लोणकर, अॅड.बाळासाहेब आसरकर, मधुकरराव बोडखे, विनायकराव भोरे, पुरुषोत्तम चौखंडे, संतोष झुनझुनवाला, प्रभाकरराव मानकर, राजकुमार जयसिंघाणी, चरणसिंह ठाकूर, कुसूमताई भगत, प्रभाकरराव पांडे, श्रीकृष्ण वावगे, मंगेश चिखले, शोभाताई बोडखे, विमलताई कानगुडे, शिवदास तेलगोटे, मनोज चंदन, मंगेश पटके, वामनराव घावट, जितु जेस्वाणी, शशिकांत देशमुख, कृष्णा आष्टिकर, डॉ.दिनेश नागमते, शामसुंदर भगत, भिमराव बोरकर, महिला मोर्चा अध्यक्ष मायाताई जावरकर, युवती मोर्चा अध्यक्ष भाविका आष्टिकर, ओबीसी आघाडी अध्यक्ष निलेश हाडोळे, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष इकबाल इनामदार, अनुसुचित जाती/जमाती आघाडी राहुल अमृतराव सपकाळ, व्यापारी सेल हरिष टावरी, उद्योग सेल शिलतकुमार शर्मा, वैद्यकिय सेल डॉ.कैलास गावंडे, कामगार सेल संतोष पिंप्राळे, कायदा सेल अॅड.रविश कुळकर्णी, उत्तर भारतीय सेल गोपाल नंदवंशी, भटक्या विमुक्त जाती रेवनाथ पांडे, शिक्षक सेल रविंद्र मालखडे, अध्यात्मीक सेल श्रीक्रांती मुनीजी, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल श्रीकांत तट्टे, सोशल मिडीया सेल उमेश हरसुलकर, अपंग सेल श्रीकांत कोरडे, झोपडपट्टी सेल योगेश मोहोकार, ट्रान्सपोर्ट सेल शफशाह हनीफ शाह, मच्छीमार सेल सेवकराम उदंरे, सांस्कृतीक सेल हरिष ढवळे, प्रज्ञा सेल मेघा मोहोड यांचा समावेश आहे.
अकोट भाजपा शहर कार्यकारीणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 4:16 AM