अशी आहे विदर्भातील स्थिती
जिल्हा - वयोगटातील रुग्ण (टक्केवारीत)
- १५ ते ४९ वर्ष - १५ ते १९ वर्ष
अकोला - ५२.६ - ६०.३
अमरावती - ५३.४ - ६४.८
बुलडाणा - ५७.८ - ६६.८
भंडारा - ६५.३ - ६६.१
चंद्रपूर - ५५.५ - ६१.७
गडचिरोली - ६६.२ - ६७.३
गोंदिया - ६०.४ - ६५.२
नागपूर - ५३.६ - ५७.९
वर्धा - ६०.०० - ६३.५
वाशिम - ५६.४ - ५३.९
यवतमाळ - ५६.४ - ६४.१
ॲनिमिया का होतो?
मासिक पाळीतील रक्तस्राव, मूळव्याध, रक्तस्राव वाढणारे आजार
आजार अंगावर काढणे
आहारात लोह व प्रथिनांचे प्रमाण कमी
सकस आहाराचे कमी प्रमाण
अॅनिमिया हा स्रियांमध्ये आढळणारा नेहमीचा आजार आहे. स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष, खाण्यापिण्याची हेळसांड ही त्यामागची महत्त्वाची कारणे आहेत. विशेषत: गर्भवतींनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. योग्य काळजी घेतल्यास अॅनिमियापासून मुक्ती मिळवणे शक्य आहे.
- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्री रुग्णालय, अकोला