शहरं
Join us  
Trending Stories
1
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या अन्यथा आगामी निवडणूकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
2
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
3
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
4
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
5
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
6
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
7
लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं
8
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
9
पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण
10
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता
11
कार अपघातात एअरबॅग उघडली पण आईच्या मांडीवर बसलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
12
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
13
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!
14
'सुपरस्टार'चा सन्मान! ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
15
"केवळ ७% जीडीपी वाढ पुरेशी नाही..," RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य
16
IND vs BAN : जबरदस्त सेटअप! कमालीच्या इन स्विंग चेंडूवर बुमराहनं उडवला रहिमचा त्रिफळा
17
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
18
खुशखबर! सुनीता विल्यम्स पृथ्वीवर लवकरच परतणार; नासाची टीम अंतराळात पोहोचली, पहिला व्हिडीओ आला समोर
19
शेअर मार्केटमध्ये मोठी गॅप डाऊन ओपनिंग; निफ्टी सपोर्ट लेव्हलवर, भूराजकीय तणावात खरेदी करावी की नाही?
20
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल

तातडीची मदत जाहीर करा

By admin | Published: November 16, 2014 12:52 AM

शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा: उत्पन्न घटल्याने शेतकरी संकटात

अकोला: सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्या, आणेवारी ५0 टक्क्याच्या आत जाहीर करा आणि भारनियमन तातडीने बंद करा, अशा मागण्या शिवसेनेने शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांना सादर केलेल्या निवेदनात केल्या. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे. पावसाचे आगमन उशिरा झाल्याने शेतमालाचे उत्पादन घटले. सोयाबीनचेही उत्पादन प्रचंड घटले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस कमी झाल्याने तुरीचे पीकही घटले. त्यामुळे लागवडीचा खर्चही भरून निघाला नाही. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकर्‍यांनी कर्ज काढून पेरणी केली होती. मात्र पीकच नसल्याने शेतकर्‍यांना कर्ज फेडणे शक्य नाही. त्यामुळे बॅँकांनी कर्ज वसुली थांबवावी, शेतसारा माफ करण्यात यावा, अशा मागण्या शिवसेनेने जिल्हाधिकार्‍यांना सादर केलेल्या निवेदनात केल्या.