शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

विघ्नहर्त्याचे थाटात आगमन; घरोघरी बाप्पा विराजमान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 4:02 PM

शनिवारी सकाळी घराघरांत बाप्पांची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.

अकोला : अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेले गणपती बाप्पा शनिवार, २१ आॅगस्ट गणेश चतुर्थीच्या पवित्र मुहूर्तावर घरोघरी विराजमान झाले. लाडक्या बाप्पांना घरी घेऊन येण्यासाठी शुक्रवारपासूनच भाविक व बच्चे कंपनीने अकोल्याच्या बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. शनिवारी सकाळी घराघरांत बाप्पांची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.यावर्षी कोरोनाच्या संसर्गाच्या पृष्ठभूमीवर सर्वच सण-उत्सव कोणताही मोठा गाजावाजा न करता साजरे करण्यात येत आहेत. गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट असल्यामुळे यावर्षी प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अटी-शर्तींच्या अधिन राहून परवाणगी देण्यात आली आहे. चार फुटांपेक्षा मोठी मुर्ती नसावी, कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमांचे पालन, अशा अटींची पूर्तता करण्याचे बंधन घालून देण्यात आले आहे. कोरोनाचे सावट असले तरी भाविकांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत आहे. शुक्रवारी दिवसभर व शनिवारी सकाळीही गणेशमुर्ती खरेदी करण्यासाठी येथील क्रिक्रेट क्लबच्या मैदानात उभारण्यात आलेल्या बाजारात मोठी गर्दी केली होती. यावर्षी गणेशमुर्तींच्या किमती वाढल्या आहेत. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मुर्तींपेक्षा शाडू मातीच्या मुर्ती महाग असल्यातरी भाविकांची पसंती शाडू मातीच्या मुर्तींना असल्याचे दिसून आले आहे. बाप्पांची आरास करण्यासाठी विविध शोभेच्या वस्तू, ईलेक्ट्रॉनिक साहित्य, लायटींग आदींच्या दुकानांमध्येही भाविकांनी गर्दी केल्याने अर्थकारणास चालना मिळाल्याचेही चित्र गत दोन दिवसांपासून दिसून येत आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाGanesh Mahotsavगणेशोत्सव