शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
5
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
6
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
7
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
8
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
9
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
10
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
11
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
12
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
13
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
14
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
15
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
16
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
17
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
18
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
19
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका

विवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By admin | Published: May 07, 2017 2:44 AM

चौघांविरुद्ध गुन्हा; उरळ येथील घटना.

उरळ (जि. अकोला) : जमिनीच्या वादातून २८ वर्षीय विवाहितेला रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना काझीखेड येथे २९ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी उरळ पोलिसांनी चार जणांविरुद्ध ५ मे रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयाने ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रेखा सुनील नांदोकार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की गावातीलच अरुण नांदोकार, श्यामराव नांदोकार, यमुना श्यामराव नांदोकार आणि सरला अरुण नांदोकार यांनी विकत घेतलेली जमीन परत करण्याच्या मागणीसाठी वाद घातला. तसेच मारहाण करून रॉकेल अंगावर टाकले व पेटवून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. विवाहितेच्या फिर्यादीवरून चारही जणांविरु द्ध उरळ पोलिसांनी कलम ३0७,५0४,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींपैकी अरुण नांदोकार व श्यामराव नांदोकार यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनात पो.उप.नि. आर.के. साठवले करीत आहेत.