अकोला : पाचवे बालकुमार साहित्य संमेलन हे केवळ साहित्यापुरते मयार्दीत राहीले नसून, नृत्य, संगीत, लोककलांना सामावून घेत एक सिमोल्घंन करण्याचा सफल प्रयत्न आहे. या माध्यमातून एक नवा परिपाठ घालून घेतला असल्याचे मत जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके यांनी व्यक्त केले. पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शंकर कठहाडे, विदर्भ साहित्य संघ, नागपूर तसेच अकोला शाखेचे पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. आजच्या काळात टॅलंट सर्च करण्याची खरी गरज आहे. या संमेलनाने बालकांना व्यासपीठ' दिले आहे. साहित्यातून वास्तवाची ओळख होत असल्याचे डॉ. तिडके म्हणाले.
बालकुमार साहित्य संमेलन हा सिमोलंघन करण्याचा सफल प्रयत्न ! - डॉ. श्रीकांत तिडके
By atul.jaiswal | Published: December 02, 2017 6:37 PM
अकोला : पाचवे बालकुमार साहित्य संमेलन हे केवळ साहित्यापुरते मयार्दीत राहीले नसून, नृत्य, संगीत, लोककलांना सामावून घेत एक सिमोल्घंन करण्याचा सफल प्रयत्न आहे. या माध्यमातून एक नवा परिपाठ घालून घेतला असल्याचे मत जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके यांनी व्यक्त केले. पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
ठळक मुद्देविविध कार्यक्रमांनी संमेलनाची सांगता