शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

पात्र कुटुंबाला मिळणार शौचालय अनुदानाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 2:51 PM

वाशिम : बेसलाईन सर्वेक्षणात जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांचा समावेश नसल्याने शौचालय अनुदानापासून सदर कुटुंब वंचित होते. आता पुन्हा सर्वे होत असल्याने जिल्ह्यातील सर्व पात्र कुटुंबाला अनुुदान मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बेसलाईन सर्वेक्षणात जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांचा समावेश नसल्याने शौचालय अनुदानापासून सदर कुटुंब वंचित होते. आता पुन्हा सर्वे होत असल्याने जिल्ह्यातील सर्व पात्र कुटुंबाला अनुुदान मिळणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतच्या चमूद्वारे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे.स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ग्रामीण महाराष्ट्र हगणदरीमुक्त झाला असला तरी, अद्याप अनेक कुटुंबांकडे शौचालय नाही. शौचालयापासून वंचित असलेल्या या वाढीव कुटुंबांचा बेसलाईन सर्वे (पायाभूत पाहणी) केला जाणार आहे. वाशिम जिल्ह्यात सन २०१२ च्या बेसलाईन सर्वेनुसार जिल्ह्यातील शौचालयाचे बांधकाम केले. मात्र यानंतर कुटुंब संख्येमध्ये वाढ झाली. परिणामी या कुटुंबापैकी काही कुटुंबे शौचालयाविना राहिली. त्यामुळे सन २०१२ च्या बेसलाईन सर्वेतून सुटलेल्या व शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबाची तसेच वाढीव कुटुंबाची माहिती सादर करण्याबाबतचे निर्देश शासनाने जिल्हा परिषदेला दिले आहेत. त्या अनुषंगाने गटविकास अधिकाºयांच्यावतीने १ ते ३० सप्टेंबर या दरम्यान कालबद्ध कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. मयत, कायमस्वरूपी स्थलांतरीत व सद्यस्थितीत कोणत्याही कारणाने अस्तित्वात नसतील अशा कुटुंबांचा या यादीमध्ये समावेश केला जाणार नाही. सन २०१२ च्या सर्वेक्षणातून सुटलेल्या कुटुंबांना शौचालयाचा लाभ देताना संबंधित ग्रामसेवकांनी खात्री करावी, ग्रामसभेचे आयोजन करून ग्रामसभेत सुटलेल्या कुटुंबाच्या नावाच्या यादीचे वाचन करावे, तद्नंतर ग्रामसभेचा ठराव घेऊन ग्रामसभेची मान्यता घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी प्रशासनाच्यावतीने घरोघरी जाऊन वाढीव कुटुंबांचा बेसलाईन सर्वे केला जात आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद