शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

अखेर‘बीडीओं’नी सादर केले दलित वस्ती कामांचे प्रस्ताव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 1:14 PM

अकोला : दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत जिल्ह्यातील २४ कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव अखेर सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांनी (बीडीओ) शुक्रवारपर्यंत जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकाºयांकडे सादर केले.

अकोला : दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत जिल्ह्यातील २४ कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव अखेर सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांनी (बीडीओ) शुक्रवारपर्यंत जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकाºयांकडे सादर केले.दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांकडून मागविण्यात आले होते. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांचे प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात गत जानेवारी ते आॅगस्ट या कालावधीत समाजकल्याण अधिकाºयांमार्फत जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांना वारंवार पत्र देण्यात आले; मात्र गटविकास अधिकाºयांकडून दलित वस्ती कामांचे प्रस्ताव प्राप्त झाले नाही. त्यामुळे या मुद्यावर गत १९ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले होते. त्यानुषंगाने दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांनी १९ सप्टेंबर रोजीच जिल्ह्यातील सातही गटविकास अधिकाºयांना दिला होता. त्यानुषंगाने अखेर २८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा, मूर्तिजापूर व पातूर या सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांकडून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत २४ कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकाºयांकडे सादर करण्यात आले. त्यामुळे प्रस्तावांअभावी रखडलेल्या दलित वस्ती कामांचा मार्ग मोकळा झाला.प्रस्तावांसाठी २४ वेळा ‘बीडीओं’ना दिले होते पत्र!दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी गत जानेवारी ते १९ सप्टेंबर २०१८ या कालावधीत जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकाºयांमार्फत २४ वेळा जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांना (बीडीओ) पत्र देण्यात आले; परंतु वारंवार पत्र देऊनही ‘बीडीओं’कडून दलित वस्ती कामांचे प्रस्ताव सादर करण्यात आले नव्हते.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद