कार्यक्रमाचे उद्घाटन मूर्तिजापूर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते पाटील यांनी केले तर प्रमुख उपस्थिती म्हणून ॲड. सुहास तिडके, बळीराम चिकटे, विठ्ठलराव पातोंड, दिनकरराव नागे, डॉ. वसंतराव मुरळ, प्रा. दिनकरराव इसळ, प्राचार्य गजानन बोचरे, महादेवराव साबे, माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे, गायगोले ,डॉ.सुरेश बचे, विनोद नागे, गोपाल गावंडे, प्रकाश जोगी, ज्ञानेश्वर नागे, पंचायत समिती सदस्य बाबाराव घुरडे, उज्ज्वला बोळे, दीपाली देशमुख, वैशाली कावरे, मीना जवादे, राम कोरडे, विशाल शिरभाते, विष्णू लोडम, विलास वानखडे यांची होती. कोविड १९ च्या नियमांचे काटेकोर पालन करून शारीरिक अंतर ठेवून रक्तदान केले. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यावर गौरी नितीन नाळे हिने प्रकाश टाकला. कार्यक्रमास मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन यादव व तहसीलदार प्रदीप पवार, बाळासाहेब गणोरकर ,प्रकाश श्रीवास, सुमित सोनोने, अजय प्रभे, निलेश सुखसोहळे यांच्यासह प्रा.एल डी सरोदे, बाळाभाऊ शितोळे, रवीभाऊ मार्कंड, सुनील मोटे, मंगेश देवकाते, अनुप डांगे, अनुप घुरडे, नितीन भागवत, संदीप काळे, विजय पुंडे, राजू हेंगड, नितीन नाळे, वैभव काळे, मोहित काळे उपस्थित होते.
फोटो: