शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

मुलाने वृद्ध आईला मारहाण करून घराबाहेर काढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:06 AM

मुलाने वृद्ध आईस मारहाण करून तिला घरातून हाकलून देण्याचा प्रकार गुरुवारी समोर आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनिहिदा: शेती नावावर करून देण्याच्या वादातून मुलाने वृद्ध आईस मारहाण करून तिला घरातून हाकलून देण्याचा प्रकार गुरुवारी समोर आला. आईच्या तक्रारीनुसार पिंजर पोलिसांनी मुलासह दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला.पोटच्या मुलाला तळहातावरील फोडाप्रमाणे जपले, वाढविले. काबाडकष्ट करून लहानाचे मोठे केले. तोच मुलगा आज आईच्या जीवावर उठला आहे. शेतीच्या वादातून मुलगा सुदर्शन तायडे असे या मुलाचे नाव आहे त्याने आई लक्ष्मीबाई रमेश तायडे(६0) हिच्यासोबत बुधवारी भांडण केले. शेती नावावर करून दे आणि ५0 हजार रुपयांच्या मागणीसाठी त्याने जन्मदात्या आईला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नाहीतर मारहाण करून तिला घराबाहेर हाकलून दिले. ही घटना पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत डापकी येथे घडली. लक्ष्मी तायडे यांच्या तक्रारीनुसार मुलगा सुदर्शन तायडे हा व्यसनी असून, सतत पैशांसाठी तगादा लावतो. तसेच दीर गणेश तायडे हा सुद्धा त्रास देतो. शिवीगाळ करतो. तक्रारीनुसार पिंजर पोलिसांनी सुदर्शन तायडे व गणेश तायडे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी