शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

अकोल्यात बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर संघटनेने काढला मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 6:29 PM

अकोला :मागण्यांसाठी बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशनच्यावतीने सोमवार, १२ मार्च रोजी कामगार उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अशोक वाटिका येथून घोषणा देत हा मोर्चा उपायुक्त कार्यालयावर धडकला. तेथे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देबिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशनच्यावतीने सोमवार, १२ मार्च रोजी कामगार उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अशोक वाटिका येथून घोषणा देत हा मोर्चा उपायुक्त कार्यालयावर धडकला. तेथे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

अकोला : इतर बांधकाम कल्याण मंडळ (मजूर, कामगार मंडळ) तर्फे नोंदणीकृत मजुरांना शासकीय अनुदान म्हणून अवजारे खरेदीसाठी निधी मंजूर आहे. परंतु, कामगारांसाठीचा शासन निर्णयानुसार ३० दिवसांच्या आत नोंदणी केलेल्या कामगार, मजुरांना अद्यापही निधी मंजूर केला नाही. हा निधी मंजूर करावा आणि इतर योजनांची त्वरित अंमलबजावणी व्हावी, या मागण्यांसाठी बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशनच्यावतीने सोमवार, १२ मार्च रोजी कामगार उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अशोक वाटिका येथून घोषणा देत हा मोर्चा उपायुक्त कार्यालयावर धडकला. तेथे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.मोर्चामध्ये जिल्हाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, विभागीय अध्यक्ष विनोद तायडे, प्रशांत मेश्राम, पंचशील गजघाटे, राजू कीर्तक, सुरेश कारंडे,अब्दुल बशीर, शेख लाल, युवराज खडसे, गौतम मोटघरे, गणेश सावळे, आत्माराम साठे, गणेश नृपनारायण, सतीश वाघ, अनिल वाघमारे, उमेश अवचार, अब्दुल जमील, शेख मिराज, बाबूलाल डोंगरे, शेख अशफाक, सुनील तायडे, अब्दुल जमीर, शेख अहमद, शेख अशफाक, सुनील वंजारी, सतीश वाघ, प्रवीण खंडारे, गुणवंत शिरसाट, महेश तायडे, माणिक मोरे, मनोज बाविस्कर, भास्कर सोनोने, संतोष नेरकर, मदन वासनिक, मदन भगत, सत्यशील बावनगडे, सुनील अवचारे, गजानन लोखंडे, सुरेश बोदडे, बाळू ढोकणे, संदीप सावळे, शंकर धुर्वे यांच्यासह महिला व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.13सीटीसीएल

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola cityअकोला शहरagitationआंदोलन